THE 2-MINUTE RULE FOR सर्वाधिक नाबाद आंतरराष्ट्रीय शतके करणारा फलंदाज. सचिन नंबर १

The 2-Minute Rule for सर्वाधिक नाबाद आंतरराष्ट्रीय शतके करणारा फलंदाज. सचिन नंबर १

The 2-Minute Rule for सर्वाधिक नाबाद आंतरराष्ट्रीय शतके करणारा फलंदाज. सचिन नंबर १

Blog Article

[२५४] मुंबईतील शेवटच्या सामन्याबरोबर भारताने मालिकासुद्धा ३-२ अशी गमावली. कोहलीने मालिकेत ४९ च्या सरासरीने धावा केल्या.[२५५] भारताने कम बॅक करत पहिल्या क्रमांकावरच्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाला विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत ३-० असे पराभूत केले आणि आयसीसी कसोटी क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली.[२५६] त्याने मालिकेमध्ये ३३.३३ च्या सरासरीने २०० धावा केल्या, ज्यात दिल्लीमधल्या शेवटच्या सामन्यातील ४४ आणि ८८ धावा होत्या.[२५७]

इंग्लंड दौऱ्याआधी बांगलादेश दौऱ्यासाठी, कोहली आणि इतर वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली होती. इंग्लंडविरुद्ध पाहिल्या दोन कसोटी सामन्यानंतर १-० अशी आघाडी घेऊनही भारतीय संघाला कसोटी मालिकेत ३-१ असा पराभव स्वीकारावा लागला. ३९ ह्या सर्वोच्च धावा करून १० डावांत कोहलीची सरासरी १३.४० इतकी खराब होती.[२२४] मालिकेत सहा वेळा तो एक अंकी धावसंख्येवर बाद झाला. जास्तकरून तो ऑफ स्टंपच्या बाहेर स्विंग होणाऱ्या चेंडूवर चाचपडताना दिसला, आणि कित्येकदा बॅटची कड घेणाऱ्या चेंडूवर यष्टीरक्षक किंवा स्लीप मधल्या क्षेत्ररक्षकाकडून झेलबाद झाला. मालिकावीर जेम्स अँडरसनने कोहलीला चार वेळा बाद केले. विश्लेषक आणि माजी क्रिकेट खेळाडूंनी कोहलीच्या फलंदाजी तंत्राबद्दल प्रश्नचिन्ह व्यक्त केले.

मला वाटतं त्याने [कोहलीने] प्रंचड शिस्त आणि जबाबदारी दाखवली. त्याच्यामुळे माला १९९६ च्या दौऱ्यावर आलेला सचिन तेंडूलकार आठवला."[२०४] सामना अनिर्णितावस्थेत संपला आणि कोहलीला सामनावीराचा पुरस्कार मिळाला.[२०५] भारत संपूर्ण दौऱ्यावर एकही सामना जिंकू शकला नाही, दुसरा कसोटी सामना भारताने १० गडी राखून गमावला, त्यात कोहलीने ४६ आणि ११ धावा केल्या.[२०६] "[कोहली] पुढची निवड आहे. त्याच्याकडे द्रविडचा आवेश आहे, सेहवागचे धारिष्ट्य आहे, आणि तेंडूलकरचा असामान्य आवाका आहे. ते त्याला फक्त चांगला नाही तर, एक अनन्यसाधारण बनवतात, त्याच्या स्वतःच्या खास प्रकारचा." “

कोहली प्रथम ऑक्टोबर २००२ मध्ये पार पडलेल्या २००२-०३ पॉली उम्रीगर ट्रॉफी स्पर्धेत १५ वर्षांखालील दिल्लीच्या संघातून खेळला. या स्पर्धेत ३४.४० च्या सरासरीने त्याने सर्वांत जास्त १७२ धावा केल्या.[२५] २००३-०४ पॉली उम्रीगर ट्रॉफीसाठी त्याची संघाचा कर्णधार म्हणून निवड झाली.[२६]. त्या स्पर्धेत पाच डावांत त्याने दोन शतके आणि दोन अर्धशतकांसह ७८ च्या सरासरीने ३९० धावा केल्या.[२७] २००४ च्या उत्तरार्धात तो २००४-०५ विजय मर्चंट ट्रॉफीसाठी १७ वर्षांखालील दिल्ली संघात निवडला गेला.

क्र. मालिका मोसम मालिका कामगिरी निकाल संदर्भ १ भारताचा श्रीलंका दौरा २०१२ ६८.०० च्या सरासरीने ६८ धावा (१ सामना)

परदेशांमध्ये झालेल्या कसोट्यांमध्ये सर्वाधिक शतके झळकविणारा जागतिक फलंदाज : २९ शतके.

त्याचा करारीपणा आणि वृत्तीला सलाम." [४२] त्याची आई नमूद करते की "त्या दिवसानंतर विराट थोडासा website बदलला. एका रात्रीत तो खूपच प्रौढ झाला. प्रत्येक सामना त्याने खूप गंभीरपणे घेतला. बाकावर बसून राहण्याचा त्याला तिटकारा येऊ लागला. जसं काही त्याचं आयुष्य पूर्णपणे क्रिकेटशी जोडलं गेलंय. आता, तो फक्त त्याच्या वडलांच्या स्वप्नामागे धावतोय. ते त्याचं स्वतःचं सुद्धा स्वप्न आहे." [१८] त्या मोसमात त्याने ६ सामन्यांत ३६.७१ च्या सरासीने २५७ धावा केल्या.[४३]

सर्वाधिक मैदानांवर आंतरराष्ट्रीय एदिसा खेळण्याचा विक्रम : ९० मैदाने.

१ भारताचा श्रीलंका दौरा २०१२ ७४.०० च्या सरासरीने २९६ धावा (५ सामने)

राहुल द्रविडचा हा शेवटचा एकदिवसीय सामना होता, ज्यात भारताने मालिकेत पहिल्यांदा ३०० पेक्षा जास्त धावा केल्या.[११५] त्या सामन्यात कोहली हिट विकेटने बाद झाला. त्याचे शतक हे संपूर्ण मालिकेतील दोन्ही संघांकडून एकमेव शतक होते. त्याची "मेहनत" आणि "कष्ट" यामुळे त्याची खूपच प्रशंसा झाली.[११६] परंतु तरीही इंग्लंडने डकवर्थ/लुईस ने सामन्यात आणि मालिकेत ३-० असा विजय मिळवला

आयसीसी-क्रिकेट (इंग्रजी भाषेत). ६ मार्च २०१७ रोजी पाहिले.

जून २०१६ मधील विराट कोहली फाऊंडेशन चॅरिटी कार्यक्रमात कोहली. मार्च २०१३ मध्ये, कोहलीने 'विराट कोहली फाऊंडेशन' नावाने गरीबांना मदत करणारी संस्था सुरू केली. वंचित मुलांना मदत करणे आणि चॅरिटीसाठी पैसा गोळा करणे हे संस्थेचे मुळ उद्देश आहेत.[३३५] कोहलीच्या मते ही संस्था काही निवडक स्वयंसेवी संस्थासोबत "ते करत असलेल्या विविध परोपकारी कामांसाठी निधी जमा करणे, मदत मिळवणे, जागरूकता निर्माण करणे यासाठी काम करील"[३३६] मे २०१४ मध्ये इबे आणि सेव्ह द चिल्ड्रेन यांनी विराट कोहली फाऊंडेशन सोबत दानधर्म लिलाव केला आणि जमा झालेला निधी वंचित मुलांचे शिक्षण आणि आरोग्यासाठी दिला.[३३७]

सिंधुदुर्गच्या जंगलात साखळीने बांधून ठेवलेल्या अवस्थेत आढळली मूळची अमेरिकन महिला, काय आहे प्रकरण?

'सार्वजनिक गणेशोत्सव बंद करा', असं अभिनेत्री शुभांगी गोखले का म्हणाल्या?

Report this page